Episodes

Sunday Apr 30, 2017
विश्वसंवाद-९: दीपक करंजीकर
Sunday Apr 30, 2017
Sunday Apr 30, 2017
अभिनेते, लेखक आणि 'अर्थक्रांती' या संस्थेचे विश्वस्त दीपक करंजीकर यांची मुलाखत

Saturday Apr 15, 2017
विश्वसंवाद-८: आशिष महाबळ
Saturday Apr 15, 2017
Saturday Apr 15, 2017
अवकाश-शास्त्रज्ञ आणि संशोधक आशिष महाबळ यांची मुलाखत

Saturday Apr 01, 2017
विश्वसंवाद -७: कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन - "कला"
Saturday Apr 01, 2017
Saturday Apr 01, 2017
कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन म्हणजेच "कला"च्या १५व्या वर्धापन-दिनानिमित्त "कला"च्या काही कलारत असणाऱ्या मंडळींशी साधलेला संवाद.

Tuesday Mar 14, 2017
विश्वसंवाद-६: जयवंत उत्पात (भाग-२)
Tuesday Mar 14, 2017
Tuesday Mar 14, 2017
भारतीय तालवाद्यांच्या पहिल्या सिंथेसायझरचे निर्माते जयवंत उत्पात यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग.

Wednesday Mar 01, 2017
विश्वसंवाद-५: जयवंत उत्पात (भाग-१)
Wednesday Mar 01, 2017
Wednesday Mar 01, 2017
भारतीय तालवाद्यांच्या सिंथेसायझरचे जनक जयवंत उत्पात यांची मुलाखत

Wednesday Feb 15, 2017
विश्वसंवाद-४: चंदा आठले
Wednesday Feb 15, 2017
Wednesday Feb 15, 2017
Friends of Anandwan च्या चंदा आठले यांची मुलाखत.

Wednesday Feb 01, 2017
विश्वसंवाद-३ अनिमा पाटील-साबळे
Wednesday Feb 01, 2017
Wednesday Feb 01, 2017
Scientist-astronaut candidate अनिमा पाटील-साबळे यांची मुलाखत

Sunday Jan 15, 2017
विश्वसंवाद-२: विजय पाडळकर (भाग-२)
Sunday Jan 15, 2017
Sunday Jan 15, 2017
ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि समीक्षक विजय पाडळकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग

Sunday Jan 01, 2017
विश्वसंवाद-१: विजय पाडळकर (भाग-१)
Sunday Jan 01, 2017
Sunday Jan 01, 2017
ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि समीक्षक विजय पाडळकर यांची मुलाखत

Tuesday Dec 06, 2016
विश्वसंवाद पॉडकास्टवर स्वागत | Welcome to Vishwasamwaad
Tuesday Dec 06, 2016
Tuesday Dec 06, 2016
काही आगळं-वेगळं, हट के असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा कार्यक्रम-विश्वसंवाद. मन्दार कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी केलेली बातचीत तुम्हाला या मराठी पॉडकास्टवर ऐकायला मिळेल.