Episodes

Sunday Oct 01, 2017
विश्वसंवाद-१९: शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर
Sunday Oct 01, 2017
Sunday Oct 01, 2017
PolyFuel चे संशोधक आणि निर्माते शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखत

Friday Sep 15, 2017
विश्वसंवाद-१८: यशोदा वाकणकर (भाग-२)
Friday Sep 15, 2017
Friday Sep 15, 2017
संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

Friday Sep 01, 2017
विश्वसंवाद-१७: यशोदा वाकणकर (भाग-१)
Friday Sep 01, 2017
Friday Sep 01, 2017
संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

Monday Aug 14, 2017
विश्वसंवाद-१६: सुनील खांडबहाले (भाग-२)
Monday Aug 14, 2017
Monday Aug 14, 2017
Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.
जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती या भागात ऐकायला मिळतील.

Monday Jul 31, 2017
विश्वसंवाद-१५: सुनील खांडबहाले (भाग-१)
Monday Jul 31, 2017
Monday Jul 31, 2017
Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

Saturday Jul 15, 2017
विश्वसंवाद-१४: स्वाती राजे (भाग-२)
Saturday Jul 15, 2017
Saturday Jul 15, 2017

Saturday Jul 01, 2017
विश्वसंवाद-१३: स्वाती राजे (भाग-१)
Saturday Jul 01, 2017
Saturday Jul 01, 2017
"भाषा फौंडेशन"च्या स्वाती राजे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

Thursday Jun 15, 2017
विश्वसंवाद-१२: एरिक फेरिए
Thursday Jun 15, 2017
Thursday Jun 15, 2017
महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचे फ्रेंच अभ्यासक एरिक फेरिए यांची मुलाखत

Friday May 26, 2017
विश्वसंवाद-११: अतुल वैद्य (भाग-२)
Friday May 26, 2017
Friday May 26, 2017
इप्रसारण इंटरनेट रेडिओचे अतुल वैद्य यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

Sunday May 14, 2017
विश्वसंवाद-१०: अतुल वैद्य (भाग-१)
Sunday May 14, 2017
Sunday May 14, 2017
इप्रसारण इंटरनेट रेडिओचे अतुल वैद्य यांची मुलाखत