विश्वसंवाद-१८: यशोदा वाकणकर (भाग-२)

September 14, 2017

संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. 

00:0000:00

विश्वसंवाद-१७: यशोदा वाकणकर (भाग-१)

August 31, 2017

संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग. 

00:0000:00

विश्वसंवाद-१६: सुनील खांडबहाले (भाग-२)

August 14, 2017

Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती या भागात ऐकायला मिळतील.  

00:0000:00

विश्वसंवाद-१५: सुनील खांडबहाले (भाग-१)

July 31, 2017

Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा पहिला भाग. 

00:0000:00

विश्वसंवाद-१४: स्वाती राजे (भाग-२) 

July 15, 2017
"भाषा फौंडेशन"च्या स्वाती राजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.  
00:0000:00

विश्वसंवाद-१३: स्वाती राजे (भाग-१)

July 1, 2017

"भाषा फौंडेशन"च्या स्वाती राजे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.  

00:0000:00

विश्वसंवाद-१२: एरिक फेरिए

June 15, 2017

महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचे फ्रेंच अभ्यासक एरिक फेरिए यांची मुलाखत 

00:0000:00

विश्वसंवाद-११: अतुल वैद्य (भाग-२)

May 26, 2017

इप्रसारण इंटरनेट रेडिओचे अतुल वैद्य यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. 

00:0000:00

विश्वसंवाद-१०: अतुल वैद्य (भाग-१)

May 14, 2017

इप्रसारण इंटरनेट रेडिओचे अतुल वैद्य यांची मुलाखत 

00:0000:00

विश्वसंवाद-९: दीपक करंजीकर

April 30, 2017

अभिनेते, लेखक आणि 'अर्थक्रांती' या संस्थेचे विश्वस्त दीपक करंजीकर यांची मुलाखत 

00:0000:00