Episodes

Thursday Sep 30, 2021
विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले-२ | Vishwasamwaad-59: Vishwas Godbole-2
Thursday Sep 30, 2021
Thursday Sep 30, 2021
विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले- भाग २
सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास गोडबोले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग
Vishwasamwaad-59: Vishwas Godbole- Part 2
Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 2)

Tuesday Aug 31, 2021
विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१ | Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1
Tuesday Aug 31, 2021
Tuesday Aug 31, 2021
विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१
सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास मुलाखतीचा पहिला भाग
Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1
Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 1)

Saturday Jul 31, 2021
विश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे | Vishwasamwaad-57: Priyadarshan Sahasrabuddhe
Saturday Jul 31, 2021
Saturday Jul 31, 2021
विश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करणाऱ्या निर्माते प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्याशी गप्पा
Vishwasamwaad-57: Priyadarshan
Priyadarshan is a young innovator and entrepreneur who has developed a bio-gas machine that uses food waste.

Wednesday Jun 30, 2021
विश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे | Vishwasamwaad-56: Shailesh Khadtare
Wednesday Jun 30, 2021
Wednesday Jun 30, 2021
विश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे
मराठी पुस्तक-प्रकाशनात eBooksचा नवीन प्रवाह सुरु करणाऱ्या प्रकाशकांपैकी एक प्रकाशक, Bronatoचे शैलेश खडतरे यांच्याशी गप्पा
Vishwasamwaad-56: Shailesh Khadtare
An interview with Shailesh Khadtare who is a Marathi Book Publisher who was one of the trendsetters in Marathi eBook Publishing.

Monday May 31, 2021
विश्वसंवाद-५५: चित्रा अभ्यंकर | Vishwasamwaad-55: Chitra Abhyankar
Monday May 31, 2021
Monday May 31, 2021
हस्ताक्षर-विश्लेषण करून अपेक्षित असणारे वर्तन-बदल बदल घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करणाऱ्या चित्रा अभ्यंकर यांच्याशी गप्पा
Chitra Abhyankar is a graphologist and grapho-therapist. By analyzing the handwriting of a person, she can suggest changes in it, so that the person’s behavior can be changed for positive results.

Thursday Apr 29, 2021
विश्वसंवाद-५४: आभा भागवत
Thursday Apr 29, 2021
Thursday Apr 29, 2021
विश्वसंवाद-५४: आभा भागवत
लहान मुलांच्या सहभागातून देशभरात ३५०पेक्षा जास्त भित्तिचित्रांच्या आणि street-art निर्मितीचा अनोखा उपक्रम राबविणाऱ्या आभा भागवत यांच्याशी गप्पा

Friday Mar 26, 2021
विश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकर
Friday Mar 26, 2021
Friday Mar 26, 2021
विश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकर
वन्य-जीव संरक्षण आणि संवर्धन या विषयात भारत, इंग्लंड, आणि अमेरिका अशा विविध ठिकाणी मोलाची कामगिरी करणारे वन्य-जीव पशु-वैद्य डॉ.अमोल खेडगीकर यांच्याशी गप्पा
मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी

Thursday Feb 25, 2021
विश्वसंवाद-५२: बालाजी जाधव
Thursday Feb 25, 2021
Thursday Feb 25, 2021
विश्वसंवाद-५२: बालाजी जाधव
(Time: 44:33)
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपयोग करीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारे पुरस्कार-प्राप्त शिक्षक बालाजी जाधव यांच्याशी गप्पा
मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी

Monday Jan 25, 2021
विश्वसंवाद-५१: नवी उमेद
Monday Jan 25, 2021
Monday Jan 25, 2021
विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्रातला हा पहिला एपिसोड, एपिसोड क्रमांक ५१. .
महाराष्ट्रातल्या जिल्हा-तालुका-गाव पातळीवर होत असलेल्या सकारात्मक कामाला प्रसिद्धी देणाऱ्या ‘नवी उमेद’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी गप्पा.
मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी

Thursday Jul 30, 2020
विश्वसंवाद-५०: काशीराज कोळी
Thursday Jul 30, 2020
Thursday Jul 30, 2020
"घर तिथे वाचक" घडविण्याचा ध्यास घेऊन, बैलगाडीतून फिरतं ग्रंथालय चालविणारा युवक.