विश्वसंवाद-१६: सुनील खांडबहाले (भाग-२)

August 14, 2017

Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती या भागात ऐकायला मिळतील.  

00:0000:00

Facebook Comments: