विश्वसंवाद-२४: सायली राजाध्यक्ष (भाग-२)

December 14, 2017

ऑनलाईन, मल्टिमिडीया दिवाळी अंकाच्या संपादिका सायली राजाध्यक्ष यांची मुलाखत.

00:0000:00

विश्वसंवाद-२३: सायली राजाध्यक्ष (भाग-१)

December 1, 2017

मराठीतले, जगभरात वाचले जाणारे दोन लोकप्रिय ब्लॉग्ज लिहिणाऱ्या ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांच्याशी गप्पा.

00:0000:00

विश्वसंवाद-२२: आशय जावडेकर

November 15, 2017

अमेरिकेतील मराठी-भाषिक  चित्रपट-निर्माता आणि दिग्दर्शक आशय जावडेकर याची मुलाखत

00:0000:00

विश्वसंवाद-२१: प्रदीप लोखंडे

November 1, 2017

Rural Relations या संस्थेचे प्रदीप लोखंडे यांची मुलाखत. 

00:0000:00

विश्वसंवाद-२०: कुमार अभिरूप

October 15, 2017

Young WordPress Developer कुमार अभिरूप याची मुलाखत 

00:0000:00

विश्वसंवाद-१९: शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर

October 1, 2017

PolyFuel चे संशोधक  आणि निर्माते शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखत 

00:0000:00

विश्वसंवाद-१८: यशोदा वाकणकर (भाग-२)

September 14, 2017

संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. 

00:0000:00

विश्वसंवाद-१७: यशोदा वाकणकर (भाग-१)

August 31, 2017

संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग. 

00:0000:00

विश्वसंवाद-१६: सुनील खांडबहाले (भाग-२)

August 14, 2017

Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती या भागात ऐकायला मिळतील.  

00:0000:00

विश्वसंवाद-१५: सुनील खांडबहाले (भाग-१)

July 31, 2017

Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा पहिला भाग. 

00:0000:00